युवा राष्ट्र क्रांति-डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री बिझनेस एक नवी दिशा
MI LIFESTYLE MI BUSINES
'' आज प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार युवक वर्गानी नौकरीच्या शोधात फिरण्यापेक्षा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री मध्ये येऊन स्वताच्या पायावर उभे राहावे ! ''
आपला भरत देश विविध जातीचा ,धर्माचा ,पंथाचा भाषांचा विविध राज्यांचा एक विशाल आणि खंडप्राय देश असून एक प्रगतिशील राष्ट्रांच्या रांगेत मोठ्या आत्मविश्वासाने खंबीर पणे उभा आहे.